आईसाठी कविता सादर करताना हर्षद नायबाळला रडू आलं. यावेळी सेटवर त्याची आई उपस्थित होती. पाहुयात मॉनिटरचा हा भावनिक क्षण.